करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पदाचे नाव आणि पदसंख्या –
इन्टेन्सिव्हिस्ट – 24 पदे
वैद्यकीय अधिकारी – 96 पदे
कनिष्ठ निवासी (दंतरोग ) – 12 पदे
जीएनएम स्टाफ नर्स- 128 पदे
पात्रता –
इन्टेन्सिव्हिस्ट – MD/DNB- MED,ANA, Chest Degree
वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree
कनिष्ठ निवासी (दंतरोग ) – BDS/MSDC
जीएनएम स्टाफ नर्स- B.Sc/ANM/GNM Course
वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)