करिअरनामा ऑनलाईन – संसदीय कार्य विभाग मुंबई अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://pa.maharashtra.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – सहाय्यक कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता – Candidates should be retired from Assistant Section Officer Posts with 3 Year of Experience
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Parliamentary Affairs Mumbai Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव , संसदीय कार्य विभाग विस्तार इमारत, दालन क्र. एम-4, मंत्रालय, मुंबई – 400032.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://pa.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com