करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-7-2020 आहे. उमेदवार हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणार असावा.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजीशियन – 5 जागा
पार्टटाइम फिजिशियन -3 जागा
भूलतज्ञ -5 जागा
वैद्यकीय अधिकारी – 20 जागा
वैद्यकीय अधिकारी(आयुष) – 50 जागा
आधिपरिचारिक -30 जागा
आरोग्य सेविका – 50 जागा
फार्मासिस्ट- 5 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – पनवेल
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ईमेल – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22-7-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com