करिअरनामा ऑनलाईन – पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन(ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने करता येणार आहेत.निवडप्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 व 26 मार्च 2021 आणि 7 व 8 एप्रिल 2021 रोजी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021 आहे
एकूण जागा – 96
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस पदवी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक
2. अधिपरिचारिका – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण आवश्यक शासनमान्य संस्थेकडील जनरल नसँग व मिडवाईफरी (GNM) या विषयाची पदविका आवश्यक वा शासनमान्य संस्थेकडील बीएसी नर्सीग (B.sc Nursing) पदवी महाराष्ट्र नींग कौन्सील नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य
3.औषधनिर्माता – बी.फार्मा/डी.फार्मा, एमएसपीसी नोदंणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
4.आरोग्य सेविका – 10 वी पास ANM (महाराष्ट्र नर्सिग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य)
5.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – एच.एस.सी. डी एम एल टी अनुभव असल्यास प्राधान्य
6.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस पदवी आवश्यक स्त्रीरोग तज्ञ (एम.डी/डी.जी.ओ)/मेडिसीन (एम.डी.)/बालरोगतज्ञ (एम.डी./डी सी. एच.) यांना प्राधान्य. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट – 38 to 65 वर्षे.
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
वेतन – 1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60000-/
2. अधिपरिचारिका – 30000-/
3.औषधनिर्माता – 20000-/
4.आरोग्य सेविका – 17000-/
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18000-/
6.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी -17000
नोकरीचे ठिकाण – पनवेल (महाराष्ट्र).Panvel Mahanagarpalika Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचे ठिकाण – पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवाळे तलावाजवळ पनवेल – 410206
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.panvelcorporation.com
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com