करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर (Palghar NHM Bharti 2020) येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजीशियन – 24
एनेस्थेटिस्ट -21 Palghar NHM Bharti 2020
वैद्यकीय अधिकारी – 76
पात्रता –
फिजीशियन – MD Medicine
एनेस्थेटिस्ट – Degree/Diploma in/Anesthesia
वैद्यकीय अधिकारी – MBBS, BAMS/BUMS/BDS
शुल्क – 100 रुपये
नोकरी ठिकाण – पालघर Palghar NHM Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – http://[email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com