पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।सांगली येथे पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये  प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

पदाचा सविस्तर तपशील –

     पदाचे नाव – प्राचार्य, शारीरिक शिक्षक संचालक

    पद संख्या –  2

    नोकरी ठिकाण – सांगली

  पत्ता – पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठे महंकाळ, ता. कवठे महंकाळ, जि. सांगली –                         ४१६४०५

अधिकृत वेबसाईट – http://www.pvpkm.org/

जाहिरात पहा – https://bit.ly/2SAKzzK

अधिक माहितीसाठी पहा – www.unishivaji.ac.in

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”