पुण्यात ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध २३५ पदांची होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर यांच्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ डिसेंबर २०१९ रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय, सांवर नगर, लिंगाली रोड, दौंड या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

एकूण पदे – २३५

पदाचे नाव – ट्रेनी– वेल्डर, मदतनीस, फार्मसिस्ट, ट्रेनी, सुपरवायझर

पात्रता – खाजगी नियोक्ता

निवड पध्दती – मेळावा

विभाग – पुणे

मेळाव्याचा पत्ता – दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, सांवर नगर, लिंगाली रोड, दौंड

मेळाव्याची तारीख – २४ डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]