करिअरनामा ।वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – click here
मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
पद संख्या – 203 + जागा
भरती – खासगी नियोक्ता
विभाग – अमरावती
जिल्हा – वाशीम
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
मेळाव्याचा पत्ता – आय.टी.आय. रिसोड ता. रिसोड, जि. वाशीम
मेळाव्याची तारीख – 17 मार्च 2020
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”