WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।सिंधुदुर्ग येथे जिल्हा सेतू समितीमध्ये माली / हेल्पर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – माली / हेल्पर (महिला)
पात्रता – 4 थी उत्तीर्ण
पद संख्या – 2
फी – 100 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 फेब्रुवारी 2020
वेबसाईट – https://sindhudurg.nic.in/
जाहिरात पहा – https://mahasarkar.co.in/wp-content/uploads/2020/02/[email protected]_.in_.pdf
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”