ONGC मध्ये 586 जागांसाठी मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळांतर्गत मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-8-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पद संख्या – 586 जागा

शैक्षणिक पात्रताITI with relevant qualification as per Trade

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 जुलै 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-8-2020

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मूळ जाहिरात  – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com