करिअरनामा ऑनलाईन । जलशक्ती मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3, 10 आणि 12-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://mowr.gov.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
सहसंचालक – 2 जागा
उपसंचालक – 3 जागा
सहायक संचालक – 4 जागा
सदस्य सचिव – 1 जागा
अध्यक्ष – 1 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3, 10 आणि 12-9-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ई-मेल पत्ता – [email protected] (अध्यक्ष)
अधिकृत वेबसाईट – http://mowr.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1 ) श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर – १, आर के. पुरम, नवीन दिल्ली – 110066 (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक)
2 ) श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक 625, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (सदस्य सचिव)
3 ) अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक 435, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (अध्यक्ष)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com