करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
एकूण जागा – 55
पदाचे नाव & जागा –
1. एक्झिक्युटिव फायनान्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M) – 50 जागा
2. एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग) – 04 जागा
3.एक्झिक्युटिव (BD-पॉवर ट्रेडिंग) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1. एक्झिक्युटिव फायनान्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M) – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2. एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग) – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
3.एक्झिक्युटिव (BD-पॉवर ट्रेडिंग) – i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 35 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NTPC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com