MBBS/DNB/MD/MS असणाऱ्यांना संधी ! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 97 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

एकूण जागा – 97

पदाचे नाव & जागा –
1. GDMO – 60 जागा
2.मेडिकल स्पेशलिस्ट – 37 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. GDMO – (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

2.मेडिकल स्पेशलिस्ट – (i) MD/MS/DNB किंवा MBBS+PG डिप्लोमा (बाल आरोग्य/ऑर्थोपेडिक्स/नेत्रविज्ञान/रेडिओलॉजी/O&G/पॅथॉलॉजी/ENT) (ii) 01 किंवा 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 37 वर्षापर्यंत

वेतन – 60000/- to 200000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com