NRHM Recruitment 2021 | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ,राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो महाराष्ट्र, पुणे अंतर्गत भरती

NHM Dhule Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना , राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध पदाच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/Default.aspx

एकूण जागा – 13

पदाचे नाव –
1.District Program Coordinator – 02

2.District Program Assistant – 11

शैक्षणिक पात्रता –
1.District Program Coordinator – Postgraduate in Social Science / Life Science / Nutrition / Medicine / Health Management / Social Work

2.District Program Assistant – Graduation in Social Science / Social Work / Rural Management / Statistics

वयाची अट –
1.Open Category – 38 years

2.Reserved Category – 43 years

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.District Program Coordinator – 35,000/-

2.District Program Assistant – 20,000/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र. NRHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com