इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 225 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx

एकूण जागा – 225

पदाचे नाव & जागा –
1.मेकॅनिकल – 87 जागा
2. केमिकल – 49 जागा
3.इलेक्ट्रिकल – 31 जागा
4.इलेक्ट्रॉनिक्स – 13 जागा
5 .इंस्ट्रुमेंटेशन – 12 जागा
6. सिव्हिल – 33 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (ii) GATE 2020/2021/2022

वयाची अट – 28 एप्रिल 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]  वर्षापर्यंत

वेतन – 56100/-

अर्ज शुल्क – 28 एप्रिल 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com