करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या 72 जागां भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in
एकूण जागा – 72
पदाचे नाव & जागा –
1.डेप्युटी चीफ फायर ऑफिसर – 03 जागा
2 .स्टेशन ऑफिसर/A – 04 जागा
3. मेडिकल ऑफिसर/D (स्पेशलिस्ट) – 08 जागा
4 .मेडिकल ऑफिसर/C (GDMO) – 07 जागा
5 .टेक्निकल ऑफिसर/D – 50 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.डेप्युटी चीफ फायर ऑफिसर – 50% गुणांसह12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + विभागीय अधिकारी कोर्स+ 06 वर्षे अनुभव किंवा B.E. (फायर) + 02 वर्षे अनुभव
2 .स्टेशन ऑफिसर/A – 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + स्टेशन अधिकारी कोर्स+ अवजड वाहन चालक परवाना 05 वर्षे अनुभव + किंवा B.E. (फायर)
3.मेडिकल ऑफिसर/D (स्पेशलिस्ट) – MD/MS/MDS
4 .मेडिकल ऑफिसर/C (GDMO) – MBBS+PG डिप्लोमा किंवा MBBS + 01 वर्ष अनुभव
5.टेक्निकल ऑफिसर/D – (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल) (ii) 04 वर्षे अनुभव
वयाची अट – 40 वर्षांपर्यंत
वेतन – 47,600/- to 67,700/- (पदांनुसार)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – मुंबई.NPCIL Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com