NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

एकूण जागा – 26

पदाचे नाव – इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स)

वयाची अट – 29 जुलै 2021 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कर्नाटक.NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com