NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 121 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

एकूण जागा – 121

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 32 जागा
2. फिटर – 32 जागा
3.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 12 जागा
4.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 12 जागा
5.PASSA/ COPA – 07 जागा
6 .वेल्डर – 07 जागा
7.टर्नर – 07 जागा
8.मशीनिस्ट – 06 जागा
9.Reff. & AC मेकॅनिक – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 14 to 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ककरपार गुजरात साइट.NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar, Gujarat Site, Anumala, Vyara – 394651 Ta. Vyara, Dist. Tapi, Gujarat

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com