करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) अंतर्गत विविध पदांच्या 121 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/
एकूण जागा – 121
पदाचे नाव & जागा –
1.इलेकट्रिशिअन – 32 जागा
2.फिटर – 32 जागा
3.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 12 जागा
4.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 12 जागा
5.PSAA/ COPA – 07 जागा
6.वेल्डर – 07 जागा
7.टर्नर – 07 जागा
8.मशिनिस्ट – 06 जागा
9.AC/ Ref. मेकॅनिक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात ITI.
वयाची अट –
खुला 14 ते 24 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गुजरात.NPCIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar Gujrat Site, Anumala – 394651, Ta. Vayra, Dist. Tapi, Gujrat.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com