NMU Jalgaon Recruitment | विविध 6 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत 27 जानेवारी  2021 सकाळी 11 वाजता आहे. अधिक माहितीसाठी http://www.nmu.ac.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Assistant Professor

पदसंख्या – 6 जागा

पात्रता – संबंधित / संबंधित / संबंधित विषयातील 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

वेतन – 24,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – जळगाव

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27 जानेवारी  2021 (सकाळी 11 वाजता)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nmu.ac.in/

मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी भवन, ग्रामपंचायत सभागृह, मोळगी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com