नवी मुंबई महानगरपालिकेत 180 जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवी मुंबई येथे कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नवी मुंबई मध्ये १८० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत ८ते १३ मे २0२0 रोजी आहे.(10:00 AM ते 05:00 PM)

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – १२० जागा

स्टाफ नर्स – ६० जागा

शैक्षणिक पात्रता –

1: MBBS/BAMS/BHMS

2: १२ वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

शुल्क – शुल्क नाही

वयाची अट – 30 एप्रिल २0२0 रोजी ५0 वर्षांपर्यंत.

वेतन – २५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण – मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ

Official website – www.nmmc.gov.in

थेट मुलाखत – ८ ते १३ मे २0२0 (१0:00 AM ते ५:00 PM)

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com