करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
एकूण जागा – 22
पदाचे नाव – एक्झिक्युटिव ट्रेनी.
शैक्षणिक पात्रता – पदवी + 60% गुणांसह समाजशास्त्र/ समाजकार्य/ लेबर वेल्फेअर/ पर्सनल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/ IR/ IRPM/ HR/ HRM किंवा पर्सनल मॅनेजमेंट/ HR/ HRM विषयात MBA + UGC NET 2020/ 2021.
वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत
वेतन – 50000/- to 180000/-
अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 500/- रुपये.
2.मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NMDC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com