करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
एकूण जागा – 200
पदाचे नाव & जागा –
1.फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) – 43 जागा
2. मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) – 90 जागा
3.मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) – 35 जागा
4. MCO ग्रेड-III (ट्रेनी) – 04 जागा
5. HEM मेकॅनिक ग्रेड-III (ट्रेनी) – 10 जागा
6. इलेक्ट्रिशियन ग्रेड-III (ट्रेनी) – 07 जागा
7. ब्लास्टर ग्रेड-III (ट्रेनी) – 02 जागा
8.QCA ग्रेड III (ट्रेनी) – 09 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) – 05 ते 08वी किंवा ITI.
2. मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) – ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)
3.मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) – ITI (इलेक्ट्रिकल)
4. MCO ग्रेड-III (ट्रेनी) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5. HEM मेकॅनिक ग्रेड-III (ट्रेनी) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6. इलेक्ट्रिशियन ग्रेड-III (ट्रेनी) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
7. ब्लास्टर ग्रेड-III (ट्रेनी) – (i) 10वी उत्तीर्ण / ITI (ii) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र.
8.QCA ग्रेड III (ट्रेनी) – (i) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
वेतन – 18100/- to 19900/-
अर्ज शुल्क – 150/-
नोकरीचे ठिकाण – कर्नाटक.NMDC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com