NMDC Recruitment 2021 | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 59 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

एकूण जागा – 59

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 16 जागा
2 .टेक्निशियन अप्रेंटिस – 13 जागा
3.PASSA – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/मायनिंग इंजिनिअरिंग पदवी

2.टेक्निशियन अप्रेंटिस – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक & टेलिकम्युनिकेशन/मायनिंग, मॉर्डर्न ऑफिस प्रॅक्टिस मॅनेजमेंट/ कॉम्प्युटर सायन्स & ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

3 PASSA – NVCT (COPA)

नोकरी ठिकाण – छत्तीसगड

अर्ज शुल्क – फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com