करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय खनिज विकास महामंडळा (NMDC) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
एकूण जागा – 59
पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 16 जागा
2.टेक्निशियन अप्रेंटिस – 13 जागा
3.PASAA – 30 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ मायनिंग इंजिनीअरिंग विषयात पदवी.
2.टेक्निशियन अप्रेंटिस – सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्म्युनिकेशन/ मायनिंग/ मॉडर्न ऑफिसर प्रॅक्टिस मनेजमेंट/ कॉम्प्युटर सायन्स आणि अप्लिकेशन विषयात डिप्लोमा. .
3.PASAA – COPA विषयात NCVT.
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड.NMDC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com