करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
एकूण जागा – 05
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, पोषण अधिकारी, वसतिगृह व्यवस्थापक, PHN, सांख्यिकी अन्वेषक.
शैक्षणिक पात्रता –
1.Medical Officer – MBBS
2.Nutrition Officer –
BSC, MS-CIT
3.Hostel Manager – Degree/Diploma in Hotel Management
4.PHN – PHN/B.Sc
5.Nursing
Statistical Investigators – Graduate in Statistic
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 60000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, माता कचेरी परिसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com