करिअरनामा ऑनलाईन । नाशिक महानगरपालिकेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन – 10 जागा
भुलतज्ञ – 10 जागा
रडिओलॉजिस्ट – 5 जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS)- 50 जागा
मानसोपचारतज्ञ – 2 जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट – 2 जागा
वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 100 जागा
स्टाफ नर्स – 250 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 25 जागा
मिश्रक – 65 जागा
रेडिओग्राफर – 10 जागा
डायटिशियन – 2 जागा
समुपदेशक – 30 जागा
ANM -150 जागा
मल्टी स्किल हेल्थ वर्कर- 100 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 43 वर्ष
नोकरी ठिकाण – नाशिक
शुल्क – शुल्क नाही.
थेट मुलाखत- 22, 23, 28 आणि 29 जुलै 2020 (3:00 ते 5:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण – राजीव गांधी भवन, मुख्यालय, नाशिक महानगरपालिका
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.nashikcorporation.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com