करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 04 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
एकूण जागा –02
पदाचे नाव – वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर.
शैक्षणिक पात्रता –
1.Senior Urban Designer – M.Tech in Urban Planning Or Master in Planning
2.Jr Urban Designer – M.Tech in Urban Planning Or Master in Planning
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 40000/- to 50000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.
मुलाखत देण्याची तारीख – 04 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com