इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 300 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.com/

एकूण जागा – 300

पदाचे नाव & जागा – पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
1.मेकॅनिकल – 177 जागा
2. इलेक्ट्रिकल (EEE) – 87 जागा
3.सिव्हिल – 28 जागा
4 .माइनिंग – 38 जागा
5 .जियोलॉजी – 06 जागा
6. कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन – 05 जागा
7.केमिकल – 03 जागा
8.कॉम्प्युटर – 12 जागा
9.इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ कॉम्पुटर/IT/माइनिंग/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी/MCA/M.Tech (Geology)/M.Sc (Geology) [SC/ST: 50% गुण] (ii) GATE 2022

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 50000/- to 160000/-

अर्ज शुल्क – General/OBC – 854/- [SC/ST/PWD/ExSM – 354/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NLC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – optitude test

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.com/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com