पोटापाण्याची गोष्ट। NLC इंडिया लिमिटेड मध्ये विविध २७४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन इ -मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे.
पदाचे नाव –
पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Graduate Executive Trainee)
शैक्षणिक पात्रता – BE / Social Work PG / MBA / CA
वयाची अट – १ मार्च २०२० रोजी ३० वर्षापर्यंत (SC /ST ५ वर्ष सूट , OBC ३ वर्ष सूट )
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – ८५४/- रुपये (SC /ST /PWD/ माजी सैनिक ३५४/- रुपये)
Official Website – www.nlcindia.com
मूळ जाहिरात – PDF ( www.careernama.com)
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२०
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com