नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये 45 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विविध पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

तंत्रज्ञ – 14 जागा

तांत्रिक सहाय्यक – 6 जागा

तांत्रिक अधिकारी – 10 जागा

डेटा एंट्री ऑपरेटर – 7 जागा

कनिष्ठ लिपिक – 7 जागा

मल्टी टास्किंग स्टाफ – 1 जागा

पात्रता – 

तंत्रज्ञ – 12th pass with Science subject and DMLT

तांत्रिक सहाय्यक – Graduate in Life Science

तांत्रिक अधिकारी – Graduate in Life Science

डेटा एंट्री ऑपरेटर – Intermediate or 12th pass

कनिष्ठ लिपिक – Intermediate or 12th pass

मल्टी टास्किंग स्टाफ – High School (SSC) or equivalent

वयाची अट – 

तंत्रज्ञ- 30 वर्ष

तांत्रिक सहाय्यक – 30 वर्ष

तांत्रिक अधिकारी – 30 वर्ष

डेटा एंट्री ऑपरेटर – 25 वर्ष 

कनिष्ठ लिपिक – 25 वर्ष

मल्टी टास्किंग स्टाफ – 25 वर्ष

वेतन – 15,000 रुपये ते 32,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-7-2020

नोकरीचे ठिकाण – पुणे, मुंबई, केरळ, बँगलोर

अर्ज करण्याचा पत्ता (E -mail id )

पुणे – [email protected]

मुंबई – [email protected]

केरळ – [email protected]

बँगलोर – [email protected]

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com