करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.ac.in/
NITIE Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पात्रता – Graduates / PG from a recognized university with min 55% marks.
वयाची अट – 35 वर्ष
वेतन – 25,000 ते 30,000 रुपये
पात्रता – BE / B. Tech in Computer Science & Engineering / IT / Electronic & Electrical
वयाची अट – 35 वर्ष
वेतन – 30,000 ते 40,000 रुपये
पात्रता – BLISc / MLISc / Integrated Course in Library and Information Science.
वयाची अट – 35 वर्ष
वेतन – 25,000 रुपये
पात्रता – Min 8th Std pass or Equivalent
वयाची अट – 35
वेतन – 35,000 ते 40,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई. NITIE Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा (ईमेल ) – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.ac.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता -NITIE, Vihar Lake Road, Mumbai – 400 087
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार
NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार