करिअरनामा ऑनलाईन – (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारानी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची वाढवून दिलेली शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nirdpr.org.in/ NIRDPR Recruitment 2021
एकूण जागा – 510
पदाचे नाव & जागा
1.राज्य कार्यक्रम समन्वयक – 10
2.यंग फेलो – 250
3.क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250
शैक्षणिक पात्रता –
1. राज्य कार्यक्रम समन्वयक – i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास / इतिहास यासह सामाजिक विज्ञान पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
2. यंग फेलो – अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास / इतिहास यासह सामाजिक विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (ii) 0 ते 05 वर्षे अनुभव
3. क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट –
1. राज्य कार्यक्रम समन्वयक – 30 ते 50 वर्षे
2. यंग फेलो – 21 ते 30 वर्षे
3.क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 25 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. NIRDPR Recruitment 2021
शुल्क – फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021
EWS & PWD उमेदवारांकरिता 09 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.nirdpr.org.in/
मूळ जाहिरात- PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com