NIFT Recruitment 2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये 190 पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये 190 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nift.ac.in/

एकूण जागा – 190

पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर (सहाय्यक प्राध्यापक)

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा PhD+ 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 1180/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NIFT Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nift.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here     

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com