करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/
एकूण जागा – 81
पदाचे नाव & जागा –
1.सायंटिस्ट ‘B’ – 18 जागा
2 .सायंटिफिक असिस्टंट ‘A’ – 63 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सायंटिस्ट ‘B’ – M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा DOEACC किंवा M.E./ M.Tech/ B.E / B. Tech/ AMIE/G-IETE (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / कॉम्पुटर सायन्स / कम्युनिकेशन / कॉम्प्यूटर & नेटवर्किंग सिक्योरिटी / कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन / सॉफ्टवेयर सिस्टम / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
2 .सायंटिफिक असिस्टंट ‘A’ – M.Sc.(इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / कॉम्पुटर सायन्स / IT) किंवा M.S. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी / सॉफ्टवेअर सिस्टम / IT / भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) / इलेक्ट्रिकल / डिझाईन / माहिती / कॉम्पुटर मॅनेजमेंट / संगणकीय भाषाशास्त्र)
वयाची अट – 18 ते 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क – General/OBC: ₹800/- [SC/ST/PWD/महिला – ₹400/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NIELIT Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021 आहे.
शुद्धीपत्रक – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com