नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन अंतर्गत 26 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhsrcl.in/

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, सीएडी डिझाइनर, वरिष्ठ व्यवस्थापक, एजीएम / जेजीएम / डीजीएम (डिझाइन), उपप्रादेशिक. सीपीएम, सल्लागार / उप सल्लागार

पद संख्या – 26 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nhsrcl.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल), आशिया भवन, रोड -205, सेक्टर -9 द्वारका, नवी दिल्ली -110077

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com