WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://nhsrcindia.org/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – सल्लागार
पद संख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020
मूळ जाहिरात बघावी – PDF (www.careernama.com)
ईमेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://nhsrcindia.org/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com