राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत 30 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nhrc.nic.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संचालक, सहसंचालक, वरिष्ठ रीचेच अधिकारी, ग्रंथपाल / कागदपत्र अधिकारी, पोलिस उपअधिकारी, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, निरीक्षक, प्रोग्रामर सहाय्यक, लेखापाल

पद संख्या – 30 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nhrc.nic.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्र मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवीन दिल्ली – 110023

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com