करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 173 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/
एकूण जागा – 173
पदाचे नाव & जागा –
1.सिनियर मेडिकल ऑफिसर – 13 जागा
2.असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 07 जागा
3.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 68 जागा
4.ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 34 जागा
5.ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 31 जागा
6.सिनियर अकाउंटंट – 20 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिनियर मेडिकल ऑफिसर – (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
2.असिस्टंट राजभाषा ऑफिसर – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
3.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 50% गुण]
4.ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD – 50% गुण]
5.ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD – 50% गुण]
6.सिनियर अकाउंटंट – इंटरमीडिएट CA किंवा CMA.
वयाची अट –
पद क्र.1 – 18 ते 33 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 35 वर्षे.
पद क्र.3 ते 6 – 18 ते 30 वर्षे.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹250/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत आणि परदेशात
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com