NHM Yavatmal Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत भरती

NHM Bharti 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ – बालरोगतज्ज्ञ,स्त्रीरोगतज्ज्ञ,फिजिशियन,सर्जन.

2.स्टाफ नर्स – GNM,

3.औषध निर्माण अधिकारी – 12+ D.phar

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12+diploma

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ,NHM Yavatmal Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com