करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Anesthetist – 30 जागा
Hospital Manager – 25 जागा
X-Ray Technician – 22 जागा
Physician – 33 जागा
Medical Officer – 118 जागा
Staff Nurse – 192 जागा
Ayush Medical Officer – 34 जागा
ECG Technician – 19 जागा
Laboratory Technician – 10 जागा
Ward Boy – 66 जागा
पात्रता –
Anesthetist – MD Anesthesia/DA/ DNB
Hospital Manager – BAMS/BUMS + MBA,HCA/MPH
X-Ray Technician – Retired X-Ray Technician
Physician – MD Medicine/ DNB
Medical Officer – MBBS
Staff Nurse – GNM/ B.Sc. Nursing
Ayush Medical Officer – BAMS/BUMS
ECG Technician – Experience Of ECG Technician
Laboratory Technician – BSc DMLT
Ward Boy -10th Pass
वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष
नोकरीचे ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.zpsatara.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com