NHM Sangli Recruitment 2021 | सामान्य रुग्णालय, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

NHM Bharti 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य रुग्णालय, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS Qualifications

वयाची अट – 58 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 90000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली,NHM Sangli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, विजयनगर सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com