करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २२ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट- https://sangli.nic.in/
NHM Sangli Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन 22
भुलतज्ञ 27
वैद्यकीय अधिकारी 209
वैद्यकीय अधिकारी (आयुष) 40
स्टाफ नर्स 100
ECG टेक्निशियन 22
पात्रता – MD (मेडिसिन)/ MD/डिप्लोमा/ MBBS/ BAMS/BUMS / GNM किंवा B.Sc (नर्सिंग) / ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण – सांगली NHM Sangli Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२०.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com