MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS /Specialist

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – 30000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सिन्नर,नाशिक.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सिन्नर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com