करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – आरोग्य सहाय्यिका, आरोग्य परिचारिका.
शैक्षणिक पात्रता –
1.आरोग्य सहाय्यिका -12th Pass with GNM/ B.Sc Nursing.
2.आरोग्य परिचारिका – 12th Pass with GNM/ B.Sc Nursing.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 20000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवीताना लागणारी कागदपत्रे – आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला,अंतिम वर्षांतील कागदपत्रे,जातीचे प्रमाणपत्र,अनुभवाचा दाखला
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी – 415612
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com