करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 01 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bhandarazp.org.in/
एकूण जागा – 03
पदाचे नाव – कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी.
शैक्षणिक पात्रता – DM in cardiology, Nephrology & MS surgery /MD medicine
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – भंडारा
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.
मुलाखत देण्याची तारीख – 01 मार्च 2022 आहे.
मुलाखतीस लागणारे कागदपत्रे –
1.वयाचा पुरावा
2.पदवी प्रमाणपत्र
3.गुणपत्रिका
4.अनुभव & जात प्रमाणपत्र
अधिकृत वेबसाईट – http://bhandarazp.org.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com