NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता

1.सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MD( Micro) / Msc (Med.Micro)

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Bsc With DMLT / BPMT

वयाची अट – 43 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com