12वी पास ते पदवीधरांनपर्यंत संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदांच्या 87 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

एकूण जागा – 87

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इन्चार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन.

शैक्षणिक पात्रता –

1.Medical Officer – MBBS

2.Medical Officer Unani – Unani UG
Medical Officer

3.RBSK – AYUSH UG

4.Audiologist – Degree in Audiology

5.Physiotherapist (NLEP) – Graduate Degree in Physicotherapy

6.Sister Incharge (SNCU) – RGNM

7.Staff Nurse – RGNM

8.LHV – RGNM

9.Counsellor – MSW

10.Accountants – B.com + Tally

11.Lab Technician – 12th + DMLT. Diploma

12.Pharmacist – 12th + D.pharm. Diploma

13.X-ray Technician – 12th + X-ray Diploma

14.CT Scan Technician – 12th + CT scan Diploma
Distrct ASHA Block

15.Facilitator – Any Graduate (Typ. Matathi 30 & English 40, MSCIT)

16.Anesthetist – MD Anesthesia / DA / DNB

17.ENT Surgeon – MS ENT / DORL / DNB

18.Obstetrician – MD/ MS Gyn / DGO / DNB

19.Pediatrician – MD Paed / DCH / DNB

20.Radiologist – MD Radiology / DMRD

21.Surgeon – MS General Surgery / DNB

22.Physician – MD Medicine / DNB

वयाची अट – 18 ते 38  वर्षापर्यं

वेतन – 20000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com