NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 87 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 87

पदाचे नाव – विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – DM/MD/MS/DNB/MSW/MBBS/BAMS/B.Sc/पदवीधर/B.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

वयाची अट – 
1.विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
2.स्टाफ नर्स – 65 वर्षांपर्यंत
3.इतर पदे – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹500/-

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com