करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 45
पदाचे नाव & जागा –
1. वैद्यकीय अधिकारी – 09 जागा
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 36 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS
2 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – ₹300/-
नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com